🛑 *मा. मुरलीधर आण्णा मोहोळ* महापौर, पुणे शहर यांचे व्यापारी संघटनेने मानले आभार 🛑

0
180

🛑 *मा. मुरलीधर आण्णा मोहोळ* महापौर, पुणे शहर यांचे व्यापारी संघटनेने मानले आभार 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕आदरणीय मुरलीधर आण्णा आपण व्यापारी वर्गाची अडचण त्वरित विचारात घेऊन व्यापारी वर्गाला दिलासा देणारा निर्णय लक्षणीय वेळात घेतला. आणि दुकाने पूर्वीप्रमाणेच रात्रीच्या वेळेप्रमाणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

पुण्यनगरीचे प्रथम नागरिक म्हणून आपण महापालिका प्रशासनाला निर्णय घेण्यासाठी तशा तत्काळ सूचना दिल्या.

सणासुदीच्या काळात हा निर्णय व्यापारी वर्गाप्रमाणेच ग्राहकांना देखील दिलासा देणारा आहे.

व्यापारी बंधु-भगिनींच्या वतीने हा निर्णय झाल्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो.

*सुनील गेहलोत*
अध्यक्ष, कोथरुड व्यापारी आघाडी.अध्यक्ष-कोथरुड व्यापारी संघ .उपाध्यक्ष-पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ…⭕

Previous article🛑 साताऱ्यातील कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न 🛑
Next article
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here