🛑बापूचा मोर्चा, जिल्ह्यात चर्चा🛑

0
42

🛑बापूचा मोर्चा, जिल्ह्यात चर्चा🛑
✍️ सोलापूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सोलापूर :⭕महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या नेत्रवत्वाखाली महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करावे यासाठी पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे प्रचंड मोठा रेकॉर्ड ब्रेक हजारो महिलांचा मोर्चा काढण्यात आला. दिलीपबापू म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा सामान्य लोकांचा बुलंद आवाज.

कोणतीही निवडणूक नसतांना लोकांसाठी लढणारा पक्ष म्हणजे आपला “मनसे”, व आता हे जनतेच्या ही लक्षात येत आहे की 12 महिने लोकांना साथ देणारे म्हणजे महाराष्ट्र सैनिक.

यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे,सिद्धेश्वर गरड, सौ निकिता पवार,सौ रंजना इंगोले,सौ पूजास लावंगकर,महेश पवार कृष्णा मासाळ,सागर घोडके,प्रताप भोसले, प्रथमेश पवार,अनविता गायकवाड, प्रशांत इंगळे,जैनुद्दीन शेख, अमर कुलकर्णी, अमोल झाडगे, अप्पा करचे, सतीश दिडवाघ,अनिल केदार, बालाजी वाघ, दिलिप पाचंगे, दीपाली थोरात,नागेश इंगोले इत्यादी उपस्थित होते….⭕

Previous article🛑 *कोल्हापूरच्या प्रशासनात दोन प्रमुख पदं पती-पत्नीकडे; कादंबरी बलकवडे महापालिका आयुक्त* 🛑
Next article🛑 एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलली; मराठा उमेदवारांना दिलासा 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here