🛑 उदयनराजें बद्दल आठवलेंनी घेतली भुमिका 🛑

0
45

🛑 उदयनराजें बद्दल आठवलेंनी घेतली भुमिका 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕लेखिका शोभा देशपांडे यांनी मराठीबाबत घेतलेली भूमिकेवरुन अनेक वाद विवाद चालू आहेत. शोभा देशपांडे यांनी नंतर आंदोलन केले. पुढे मराठी एकीकरण समिती, मनसे आणि शिवसेनेने त्यांना पाठींबा दिला याच पार्श्वभूमीवर ‘फक्त मराठी बोलावं हे संविधान विरोधी आहे. मराठी बोलणं सक्तीचं करता येणार नाही’, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि आरपीआय प्रमुख रामदास आठवले यांनी घेतली.

लेखिका शोभा देशपांडे आणि शिवसेनेच्या भूमिकेला आपला विरोध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविषयी बोलताना आठवले म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजेंबद्दल केलेले वक्तव्य चुकीचे असून त्यांच्या विधानाशी मी सहमत नसल्याचे आठवले म्हणाले….⭕

Previous article*गरज लागल्यास मराठा आरक्षणासाठी तलवारीही काढू ,* *छत्रपती संभाजीराजे*
Next article🛑 मराठी न बोलणाऱ्या सराफाला मनसे दणका 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here