🛑 प्रकाश आंबेडकर यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा सातारा 🛑

0
59

🛑 प्रकाश आंबेडकर यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा
सातारा 🛑
✍️ सातारा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सातारा :⭕ दिवसभर वंचित बहुजन आघाडीचे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद सातारा शहरात उमटत होते.सायंकाळी मराठा क्रांती मोर्चाचे भागवत कदम यांनी ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करताना मराठा क्रांती मोर्चा राजधानी साताराचे सर्व जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

दिवसभर ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद सातारा येथे उमटले होते.मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकानी निषेध नोंदवून गुन्हा दाखल करण्याची मागणी सातारा शहर पोलिसांकडे केली.

पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते.त्यावेळी कार्यकर्ते आक्रमक होऊन पोलीस ठाणे न सोडण्याचा पवित्रा घेतला.त्यावेळी सायंकाळी उशिरा ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही प्रक्रिया सुरू असताना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते…..⭕

Previous article🛑 शिवसेना मंत्र्यांचा संताप…..! सातारच्या गादीचा अवमान सहन करणार नाही 🛑
Next articleकुलाब्यातील ज्वेलर्सचा “मराठी त बोलण्यास नकार, मराठी लेखिकेचे दुकाना बाहेर अन्नपाण्याविना ठिय्या आंदोलन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here