*आळंदी पुणे येथे राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद संपन्न*

0
41

*आळंदी पुणे येथे राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद संपन्न* पुणे ६ ऑक्टोंबर ⭕⭕( युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे)⭕⭕ आळंदी पुणे येथे राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेच्या वतीने बैठक आयोजित केली होती उपस्थित मान्यवर राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद चे राष्ट्रीय महासचिव डॉ श्री पद्मनाभ गिरी महाराज राष्ट्रीय प्रदेश अध्यक्षा सुरेखा ताई पहाडे पुणे जिल्हा अध्यक्ष महेश जोशी मराठवाडा विभाग अध्यक्षा मंजुषा जोशी आळंदी देवाची पौरोहित्य प्रकोष्ठ आध्यक्ष नितिन जोशी तात्या कुलकर्णी गजानन कुलकर्णी ठाकरे महाराज हे उपस्थित होते.

डॉ पद्मनाभ गिरी महाराज म्हणाले की हे महाविकास आघाडी सरकार अ यशस्वी आहे साधुसंत यांच्या वर खुप अन्याय होत आहे दारु बियर बार उघडे व मंदिरे बंद ठेऊन हे सरकार खुप मोठे पाप करत आहे जर मंदिरे नाही उघडले तर राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेच्या वतीने १२ तारखेपासुन रस्त्यावर उतरून आंदोलन करु असा इशारा गिरी महाराज यांनी दिला
तसेच सुरेखा ताई पहाडे मनाल्या जर कुठे महिला वर अन्याय होत असेल तर आम्ही राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद त्या महिलांच्या पाठिशी उभी राहिली यावेळी ताईना युवा मराठा न्युजच्या प्रतिनिधीने काही प्रश्न विचारले असता ते मुद्दामच टाळून ताईनी मुळ विषयाला बगल मारली

Previous articleनांदेड शहरत झालेल्या गोळीबार प्रकरणातील चार आरोपी ताब्यात तर दोघे फरार ; पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे
Next article*देवळा तालुक्यात गुंजाळनगर करला धरणात शेतमजुराचा बुडून मृत्यू*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here