🚫संभाजी बिडी च्या उत्पादन मालकावर गुन्हा🚫

0
43

पुणे ६ ऑक्टोंबर ⭕(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)⭕
🚫संभाजी बिडी च्या उत्पादन मालकावर गुन्हा🚫
पुणे- महान पुरुषांच्या नावाचा एकेरी उल्लेख करुन. धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी.
साबळे वाघिरे कंपनी च्या मालकावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

संजय साबळे वाघिरे आसे गुन्हा दाखल झाल्याचे नाव आहे.

या प्रकरणी दिप्पकआण्णा सिताराम काटे ( २७, रा. इंदापूर)
यांनी तक्रार दिली.
साबळे वाघिरे कंपनी चा सभांजी बिडी नावाचा बिडीचा ब्रँड आहे.

त्यांनी महापुरुषांच्या नावाचा एकेरी उल्लेख करुन
महापुरुषांचा आवमान केला आहे.

यामुळे काटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला.
तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक
ब्रम्हानंद नाईकवाडी हे करत आहेत

Previous article🛑 दादर मेट्रो स्थानक येथे भुयारीकरणाचा ३२वा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण 🛑
Next article*मास्क नाही , सोशल डिस्टन नाही, तर गँस पेट्राल,डिझेलही मिळणार नाही*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here