🛑 रिपब्लिकन पक्षाच्या ६३ व्या वर्धापनदिनी कोथरूड आरोग्य कर्मचार्‍यांचा सन्मान आणि सत्कार सोहळा 🛑

0
43

🛑 रिपब्लिकन पक्षाच्या ६३ व्या वर्धापनदिनी कोथरूड आरोग्य कर्मचार्‍यांचा सन्मान आणि सत्कार सोहळा 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

कोथरूड/पुणे :⭕ विभागाच्या वतीनं कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा बजाविणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

तसेच स्वच्छ संस्थेच्या सफाई कर्मचार्‍यांना यावेळी माझ्या हस्ते अन्नधान्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी या कार्यक्रमास उपस्थित राहून आरपीआयच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी आरपीआय शहराध्यक्ष श्री. संजयभाऊ सोनवणे, संपर्क प्रमुख श्री अशोक शिरोळे, कोथरूड अध्यक्ष श्री जितेश दामोदरे, शहर सचिव अँड आनंद कांबळे, नगरसेविका सौ वसंतीताई जाधव, नगरसेविका सौ. वैशालीताई मराठे, कोथरूड विधानसभा भाजयुमो अध्यक्ष श्री. दुष्यंत मोहोळ, सामाजिक कार्यकर्ते श्री राहुल देशपांडे, श्री विजयबापू डाकले राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग पुणे शहराध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मराठे, श्री नवनाथ जाधव, श्री मिलिंद शेजवळ तसेच आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते….⭕

Previous article🛑 फक्त सव्वा लाखांत मिळत आहेत मारुती सुझुकी कार :- जाणून घ्या माहिती 🛑
Next article🛑 दादर मेट्रो स्थानक येथे भुयारीकरणाचा ३२वा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here