🛑 कॉल करताना ‘ करोना विषाणूची ट्यून ऐकून त्रास होत असेल तर :- या पध्दतीनं होईल सुटका 🛑

0
41

🛑 कॉल करताना ‘ करोना विषाणूची ट्यून ऐकून त्रास होत असेल तर :- या पध्दतीनं होईल सुटका 🛑
✍️ नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

नवी दिल्ली :⭕ कोरोना विषाणूचे संक्रमण भारतासह संपूर्ण जगभर पसरत आहे. एकीकडे सरकारचे विविध विभाग आपल्या परीने लोकांना या आजाराची जाणीव करुन देण्यात गुंतले आहेत. तर दुसरीकडे रिलायन्स जिओ, बीएसएनएल, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या मोठ्या दूरसंचार कंपन्यांनी लोकांना जागरूक करण्यासाठी कोरोना विषाणूची हॅलोट्यून स्थापित केली आहे.

जर आपणसुद्धा कोरोनाची कॉलर ट्यून ऐकून अस्वस्थ झाला असाल तर आता काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही आपल्याला सांगत आहोत की ही ट्यून ऐकणे कसे टाळावे. येथे आम्ही आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगत आहोत ज्यानंतर आपल्याला ही ट्यून ऐकू येणार नाही.

या ट्यूनपासून सुटका करण्यासाठी सर्वप्रथम त्या व्यक्तीला कॉल करा ज्याच्याशी आपल्याला बोलायचे आहे.

– आता त्या कोरोना व्हायरस मॅसेज अलर्टच्या वाजण्याची प्रतीक्षा करा जी नंबरवर सेट आहे.

– मॅसेज सुरू होताच आपल्या Keypad वर 1 दाबा.

– आपण 1 दाबताच समोरून ऐकू येणारा मॅसेज बंद होईल आणि पूर्वीप्रमाणे रिंग ऐकू येण्यास सुरवात होईल.

– काही स्मार्टफोनमध्ये हे # दाबून देखील बंद होत आहे.

ही ट्रिक कंपनीकडून सांगण्यात आलेली नसून काही वापरकर्त्यांनी स्वतः अवलंब केल्यामुळे हे समोर आले आहे. तथापि, हे आवश्यक नाही की ही ट्रिक आपल्या स्मार्टफोनच्या ब्रँड किंवा सेवा प्रदात्यानुसार कधी काम करणार नाही. जर एकदा क्लिक केल्यावर आपल्याला रिंग ऐकू येत नसेल तर पुन्हा प्रयत्न करा कदाचित आपले काम होईल….⭕

Previous article🛑 *छावा प्रतिष्ठानकडून रत्नागिरीतील थिबा राजवाड्याची स्वच्छता*🛑
Next article🛑 ९ वी ते १२ वी पर्यत शाळा दिवाळीनंतर सुरु करणार :- बच्चू कडू 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here