अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावा – खा.प्रताप पाटील चिखलीकर

0
41

अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावा – खा.प्रताप पाटील चिखलीकर

नांदेड,दि.३० ; राजेश एन भांगे

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सोनखेड व शेवडी मंडळातील अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली व शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना द्यावा ही मागणी केली आहे. यावेळी एस डी एम बोरगावकर, तहसीलदार परळकर, बिडीओ जोंधळे, भाजपा नांदेड दक्षिण अध्यक्ष सुनील मोरे, बळीराम पाटील जानापुरीकर, डॉ.पंजाबराव देशमुख, उपाध्यक्ष नांदेड दक्षिण खुशाल पाटील बामणीकर, पंचायत समिती उपसभापती नरेंद्र गायकवाड, माजी उपसभापती लक्ष्मण बोडके, माधव सावंत, नानासाहेब मोरे, सोनखेड गणेश, राम मोरे, नागनाथ मोरे, गोविंद महाराज व फोटो ग्राफर सचिन डोंगलीकर आदी उपस्थित होते.

Previous article*कौळाणे ग्रामपंचायतीचा अजब कारभार;पदावर नसताना सरपंच तत्कालीन ग्रामसेवकाचा गैरव्यवहार!* *प्रोसीडिंग पुस्तकात केली अफरातफर*
Next article*एस.टी. प्रशासनाचे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष.*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here