विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा. खा. प्रताप पाटील चिखलीकर

0
41

विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा. खा. प्रताप पाटील चिखलीकर

नांदेड,दि. ३० ; राजेश एन भांगे

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे सुरू असलेल्या राज्यव्यापी लेखणी बंद आंदोलनाचा सहावा दिवशी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याची ग्वाही दिली व कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांना कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडावे ही विनंती केली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामीण व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी आमदार अविनाश घाटे, विद्यार्थी मोर्चाचे अध्यक्ष आदित्य शिरफुले, विद्यापीठ कृती समितीचे पदाधिकारी व छायाचित्रकार सचिन donglikar व आदी सदस्य उपस्थित होते.

Previous article  *इचलकरंजी मधे दुकानात घुसला मोठा ट्रक*
Next articleविद्यापीठातील अधिकारी -कर्मचार्‍यांच्या संपास काँग्रेसचा पाठिंबा- आ. अमरनाथ राजुरकर (पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची शिष्टमंडळास भेट घालून देणार)
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here