*छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र* पदाधिकारी नियुक्ती सोहळा संपन्न

0
49

*छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र*
पदाधिकारी नियुक्ती सोहळा संपन्न नाशिक ,(युवा मराठा न्युज नेटवर्क)
*छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक शरद (अण्णा) पवार यांच्या मार्गदर्शननुसार छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे काही पदाधिकारी नियुक्ती सोहळा संपन्न करण्यात आला आहे. नाशिक येथील छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालय येथे झाला…*

*त्यावेळी छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक शरद (अण्णा) पवार, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे कायदेशीर सल्लागार व महासचिव ADV. अलकाताई शेळके मोरेपाटील, मीडिया प्रमुख प्रा. निलेश दुसे सर, नाशिक जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख सुभाष जाधव यांचा उपस्थिती मध्ये छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा श्रीमती पारोताई तडवी, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख नारायण आष्टेकर, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र नाशिक शहर अध्यक्ष किशन त्रिभुवन व कुसुमताई अय्यर सह पदाधिकारी उपस्थित होते.*

Previous articleअतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारलाही साकडे घालू – कृषि मंत्री दादाजी भुसे
Next article*कौळाणेत राजकारण पाण्याचे जनता मात्र तहानलेलीच….!!*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here