🛑 राष्ट्रीय स्वराज्य सेनेचा शेतकरी प्रश्नावर नाशिक विंचूर येथे रास्ता रोको आंदोलन 🛑

0
46

🛑 राष्ट्रीय स्वराज्य सेनेचा शेतकरी प्रश्नावर नाशिक विंचूर येथे रास्ता रोको आंदोलन 🛑
✍️ नाशिक 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

येवला /विंचूर :⭕ येथील विंचूर चौफुलीवर राष्ट्रीय स्वराज्य सेनेच्या वतीने शेतकरी प्रश्नावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी, अवकाळी पावसाने शेत नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून शेतकरीऱ्यांना नुकसान भरपाई दयावी, यासाठी राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. श्रीहरी बागल, राज्य अध्यक्ष संदीप पवार यांचे नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले.

विंचूर चौफुलीवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलक रस्त्यावर उतरले.

आंदोलनकर्त्यांच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारूळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

सदर आंदोलनात राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे पवन चव्हाण, विकास बागल, दत्तात्रय पैठणकर, हर्ष म्हस्के, दतात्रय बोरनारे, विनोद गोतीस, आकाश भागवत, वैभव ढाकणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते..⭕

Previous articleसटाणा पोलीस स्टेशन समोरून तहसीलदार कार्यालय आवारात असलेली पाणपोई चोरीला गेली
Next article🛑 मराठा क्रांती मोर्चाचा कांजूरमार्ग येथे जोरदार आंदोलन 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here