🛑 भारतीय जनता पार्टी, कोथरूड मतदार संघ महिला मोर्चाच्या वतीनं पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’ 🛑

0
44

🛑 भारतीय जनता पार्टी, कोथरूड मतदार संघ महिला मोर्चाच्या वतीनं पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’ 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

कोथरूड :⭕’सेवा सप्ताह’ रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे रूग्णालयात रक्ताची कमतरता भासत आहे. यासाठी सेवा सप्ताह निमित्त देशभर असे लोकोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.

याप्रसंगी पुणे शहर भाजप संघटन सरचिटणीस श्री. राजेश पांडे, सरचिटणीस श्री. गणेश घोष, श्री. दीपक पोटे, पीएमपीएमएल संचालक व नगरसेवक श्री शंकर पवार, कोथरूड मतदार संघ अध्यक्ष श्री. पूनीत जोशी, कोथरूड महिला मोर्चा अध्यक्ष व संयोजिका हर्षदाताई फरांदे, नगरसेविका वासंतीताई जाधव, हर्षालीताई माथवड, माधुरीताई सहस्रबुद्धे, स्वप्नालीताई सायकर, ज्योतीताई कळमकर, छायाताई मारणे, मंजुश्री खर्डेकर, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. दुष्यंत मोहोळ, शहर चिटणीस अनिता तलाठी, तसेच महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here