🛑 *उद्यापासून कोव्हिड लसीच्या तिसऱ्या मानवी चाचणीला सुरुवात* 🛑

0
58

🛑 *उद्यापासून कोव्हिड लसीच्या तिसऱ्या मानवी चाचणीला सुरुवात* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ गेले ६ महिने देशासह राज्यात कोरोनाने कहर घातला आहे.या रोगामुळे लाखो नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसवरील लसींवर आता संशोधकांना मोठं यश प्राप्त होत आहे. याआधी कोरोना लस बाजारात येण्याच्या अनेक अफवा पसरल्या होत्या.

युकेमधील लसीमध्ये काही अडचण आल्याने देशात सिरम संस्थेने देखील या लसीवरील चाचणीस थांबवले होते. आता आरोग्य विभागाने हिरवा कंदील दिल्याने या कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीस सुरुवात झाली आहे.

यासाठी देशभरातून हजारो स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला असून यातील काही ठराविक स्वयंसेवकांना सर्व चाचण्या व नियमांच्या पूर्ततेनंतर या टप्प्यातील मानवी चाचणी करण्यात येईल….⭕

Previous article🛑 गुंठा मंत्री (भाऊ)……!
Next article🛑 *ड्युटीच्या वादातून दोन महीला पोलीसांनमध्ये तुफान हाणामारी…..! पुणे मुख्यालयातील प्रकार* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here