🛑 श्रीमंत राजे पवार सामाजिक प्रतिष्ठान शिरूर,महाराष्ट्र :- नवनिर्वाचित पदाधिकारीकारी नियुक्त 🛑

0
56

🛑 श्रीमंत राजे पवार सामाजिक प्रतिष्ठान शिरूर,महाराष्ट्र :- नवनिर्वाचित पदाधिकारीकारी नियुक्त 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे /शिरूर :⭕श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र या आपल्या धार पवारांच्या उत्कर्षासाठी शिरूर तालुक्यात आपल्या काही पवार बंधूंच्या जबाबदारी विश्वस्त मंडीळीच्या सुचने नुसार निश्चित करून दिल्या.

जबाबदारी देताना त्यांची धार पवार बंधु विषयी असणारी काम करण्याची तळमळ व त्यासाठी करावे लागणारे परिश्रम ह्या एकमेव निकषावर या पदांची जबाबदारी देण्यात आली.

शिरूर तालुक्यात जाऊन आपल्या बंधूंना या जबाबदारी दिल्या. व त्यांनी सुद्धा संघटना तिचे ध्येय व कार्य यासाठी अविरत परिश्रम करण्याची जबाबदारी घेऊन आपल्या या कार्यास सुरवात केली.

या प्रसंगी हे मान्यवर श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र चे अध्यक्ष श्री सागर पवार, उपाध्यक्ष श्री रितेश पवार व मनोहर पवार, विश्वस्त निलेश पवार, समन्वयक श्री बाबाकाका पवार व श्री विठ्ठल पवार (नगरसेवक) हे व धार पवार बंधु उपस्थित होते.
शिरूर तालुका कार्यकारणी मंडळ

1)शिरूर तालुका संपर्क प्रमुख
श्री दादासाहेब पवार
चिंचणी
9284929090

2)शिरुर तालुका सहसंपर्क प्रमुख
श्री ज्ञानेश्वर दादासो पवार
भांबर्डे
8975298414

3)शिरुर शहर आणि ग्रामीण संपर्क प्रमुख
श्री शरद संपतराव पवार
रामलिंग
9923521010

4) विभाग संपर्क प्रमुख
श्री अनिल माणिक पवार
चिंचणी
9730945404

5) विभाग संपर्क प्रमुख
श्री मच्छिंद्र बापूराव पवार
भांबर्डे
9307086014

6)विभाग संपर्क प्रमुख
श्री गुलाब दशरथ पवार
शिक्रापुर
9552579004

7) विभाग संपर्क प्रमुख
श्री गोरक विनायक पवार
नागरगाव
8329824773

8) विभाग संपर्क प्रमुख
श्री गणेश प्रल्हाद पवार
ईनामगाव
9730737783

9) विभाग संपर्क प्रमुख
श्री संजय बबन पवार
आण्णापुर
9923663399

10) विभाग संपर्क प्रमुख
श्री नितीन शंकर पवार
आमदाबाद
8888203202…⭕

Previous article🛑 भारतीय कबड्डी संघात चिपळूणचा….! शुभम शिंदे 🛑
Next article🛑 *नियम पाळा अन्यथा कोरोनाची दुसरी लाट….!टास्क फोर्सच्या सदस्य मनिषा म्हैसकर यांचा इशारा* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here