🛑 हवामानाचा इशारा…..! तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडणार 🛑

0
73

🛑 हवामानाचा इशारा…..! तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडणार 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

मुंबई ⭕महाराष्ट्रातील काही परिसरात पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे .

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात पुढचे तीन दिवस अति मुसळधार पाऊस असेल.

त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तर कोकणात समुद्रकिनाऱ्याजवळील परिसरातील नागरिकांना अलर्ट जारी केला.

मुंबई -ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

दरम्यान, शनिवारी पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेलं तापमान कमी झालं आणि हवेत गारवा निर्माण झाल्यानं मुंबईकर सुखावले आहेत.

राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि तळ कोकणात पुढचे तीन दिवस अलर्ट जारी करण्यात आला आहे….⭕

Previous article🛑 *भाजपच्या वाटेवर नक्की कोण……! कोल्हे- आढळराव यांच्यात रंगले ‘सोशल वॉर’*🛑
Next article🛑 कांदा पुन्हा भडकला 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here