🛑 *सकल मराठा समाज दक्षिण मुंबई आयोजित मराठा आरक्षण….. संदर्भात सरकारचा निषेध नोंदववित ठिय्या आंदोलन करण्यात आले.* 🛑

0
42

🛑 *सकल मराठा समाज दक्षिण मुंबई आयोजित मराठा आरक्षण….. संदर्भात सरकारचा निषेध नोंदववित ठिय्या आंदोलन करण्यात आले.* 🛑
✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे मुंबई ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

लालबाग /मुंबई⭕_*सदर आंदोलनात सकल मराठा फौंडेशन प्रणित भारतीय मराठा संघ मुंबई प्रदेश कमिटी , एक मराठा समाजाप्रती सदभावना या अनुषंगाने मुंबई अध्यक्ष श्री अनिल कदम, मुंबई सरचिटणीस श्री योगेश पवार, मुंबई उपाध्यक्ष श्री विजय पवार, मुंबई महिला सचिव सौ शीतल चव्हाण, सदस्य सौ सरिता पाटकर, दक्षिण मुंबई पदाधिकारी श्री शिवाजी पवार तसेच इतर आपले मराठा बांधव आवर्जून उपस्थित होते,*_

*सदर आंदोलना दरम्यान मराठा महिला आघाडी मार्फत स्थानिक आमदार, व खासदार यांना मराठा समाजाच्या मुख्य प्रश्नांविषयी निवेदन देण्यात आले….* 🛑

Previous article🛑 मुंबईमधे मराठयांचा एल्गार….! जमाव बंदी असतानाही मराठा ठिय्या आंदोलन यशस्वी 🛑
Next article🛑 *भाजपच्या वाटेवर नक्की कोण……! कोल्हे- आढळराव यांच्यात रंगले ‘सोशल वॉर’*🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here