*शिवसेनेचे एकनाथ शिंदे पत्रकारांच्या पाठीशी,* *रायकर कुठूंबाला पाच लाखाची मदत*

0
45

*शिवसेनेचे एकनाथ शिंदे पत्रकारांच्या पाठीशी,*
*रायकर कुठूंबाला पाच लाखाची मदत*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

पत्रकार म्हटला की अनेकजण नाकं मुरडत असतात.
मात्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे कायम पत्रकारांच्या पाठिशी उभे राहिले आहेत.. मुंबई आणि ठाण्यातील पत्रकारांची कोरोना टेस्ट करून देण्यापासून बाधित पत्रकारांची काळजी घेण्यापर्यंत विविध पध्दतीने त्यांनी पत्रकारांना मदत केली आहे.
पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना त्यांनी पाच लाखांची मदत केली आहे. यापुर्वी देखील त्यांनी पाथरीचे माणिक केंद्रे यांच्या कुटुंबियांना मदत केली होती. तसेच कोरोनानं निधन झालेले लातूर येथील पत्रकार सोमवंशी यांच्या कुटुंबियांना देखील मदत करण्याचे त्यांनी मान्य केले आहे..
शिंदे साहेब मराठी पत्रकार परिषद तथा राज्यातील तमाम पत्रकार आपले ऋणी आहोत.

Previous article*वडगांव कोविड सेंटरला व्यापारी असोसिएनचा मदतीचा हात*
Next articleविशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना सोयी सवलती देण्याची मागणी*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here