*दुकान व घरफाळा माफ करणेची व्यापारी असोसिएयन ची मागणी*

0
32

*दुकान व घरफाळा माफ करणेची व्यापारी असोसिएयन ची मागणी*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

राज्यासह सर्वच ठिकाणी कोरानाच्या महामारी संकटाने व सततच्या होणाऱ्या लाँकडाऊनमुळे लहानापासुन ते मोठ मोठ्या व्यापारी , उद्योगावर आर्थिक नुकसानीच्या संकटात सापडले आहेत. त्यामुळे सर्वांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे हातकणगंले तालुक्यातील पेठ वडगांव शहराच्या वडगांव व्यापारी असोसिएशन मार्फत दुकान व घरफाळा माफ करण्याची मागणी आज शुक्रवार दि .१८ रोजी वडगांव नगर पालिकेच्या मा.मुख्याधिकारीसो सौ.सुषमा शिंदे (कोल्हे) व मा .नगराध्यक्ष श्री मोहनलाल माळी सो. वडगांव यांना निवेदनद्वारे या चालु वर्षीचा घरफाळा , दुकानफाळा माफ करावा व त्यावर विचार व्हावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर जेष्ठ मार्गदर्शक, व्यापारी बंधू , व्यापारी प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

Previous article*कोरोनाने मृत झालेल्या पत्रकारांच्या* *कुटुंबाला 50* *लाखांचा विम्याची मागणी,*
Next articleजिल्ह्यात 25 हजार 362 कोविड* *रूग्ण बरे होऊन घरी परतले*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here