राज्याचे ग्रामविकास मंत्री कोरोना पाँझिटीव्ह*

0
20

*राज्याचे ग्रामविकास मंत्री कोरोना पाँझिटीव्ह*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांच्या पाठोपाठ आता कागल तालुक्याचे व
राज्याचे कँबिनेट मंत्री ग्रामीण विकास नामदार श्री हसन मुश्रीफ यांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला असून त्यांनी स्वतः माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी , लवकरात लवकर उपचार करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
सर्वसामान्य जनतेबरोर आता राज्यातील आमदार , खासदार व मंत्री देखील या कोरोना महामारीच्या विळख्यात सापडत आहेत. नामदार मुश्रीफ म्हणाले कि मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सेवेत दाखल होईन.
माझी तब्येत उत्तम आहे तसेच सर्वांनी स्वतः ची काळजी घ्यावी
असे नामदार हसन मुश्रीफ यांनी सर्वांना सांगितले .

Previous article🛑 मुंबईत आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू; वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे निर्णय 🛑
Next article*कोरोनाने मृत झालेल्या पत्रकारांच्या* *कुटुंबाला 50* *लाखांचा विम्याची मागणी,*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here