🛑 सांताक्रुझ खोतवाडी गोविंदा पथक तर्फे आयोजित…..! रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 🛑

0
31

🛑 सांताक्रुझ खोतवाडी गोविंदा पथक तर्फे आयोजित…..! रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

सांताक्रूझ :⭕सांताक्रुझ खोतवाडी गोविंदा पथक (कला, क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक) यांच्यातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून दिनांक १३ सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जय जवान गोविंदा पथक, त्रिरत्न प्रेरणा मंडळ, नारी शक्ती, वाय.बी.सी.सी क्रिकेट टीम, ओमनी टेम्पो संघटना व सायन रुग्णालयातील डॉक्टर आणि मंडळाचे अध्यक्ष- श्री.सचिन महाडिक, उपाध्यक्ष-श्री.उल्हास जोगळे, सेक्रेटरी- श्री.गणेश टिकरुल, खजिनदार- श्री.प्रमोद तोंडलेकर. तसेच सहकारी यांनी सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्याकरिता मोलाचे सहकार्य केले.

विभागातील नागरिकांनी मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाची स्तुती करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत….⭕

Previous article🛑 सत्ताधारी आणि विरोधकांना नागडं करुन मारु….! मराठा आंदोलकांचा इशारा 🛑
Next articleकांदा निर्यातबंदी होताच तास भरात लाखोचे नुकसान; केंद्राच्या भूमिकेने शेतकरी संतप्त
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here