🛑 पिंपरीत खासदार आणि आमदार कार्यालयासमोर…..! संबळ बजाव आंदोलन करण्यात येणार 🛑

0
32

🛑 पिंपरीत खासदार आणि आमदार कार्यालयासमोर…..! संबळ बजाव आंदोलन करण्यात येणार 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पिंपरी :⭕ मराठा आरक्षण स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा युवा मराठा महासंघ, मराठा क्रांती मोर्चा यांच्यातर्फे मंगळवारी (ता. 15) शहरातील आमदार व खासदारांच्या कार्यालयासमोर संबळ बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. आमदार व खासदारांशी चर्चा करून निवेदने देण्यात येणार आहेत.

आंदोलनाची सुरवात सकाळी 11 वाजता खासदार श्रीरंग बारणे यांच्या थेरगाव येथील कार्यालयापासून होणार आहे.

त्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप यांचे पिंपळे गुरव येथील कार्यालयासमोर व आमदार महेश लांडगे यांच्या भोसरीतील कार्यालयासमोर आंदोलन होईल.

आंदोलनाचा समारोप आमदार आण्णा बनसोडे यांच्या चिंचवड स्टेशन येथील कार्यालयासमोरील आंदोलनाने होईल….⭕

Previous article🛑 महापौर किशोरी पेडणेकरांनी ….! मुंबईकरांन समोर जोडले हात 🛑
Next article🛑 सत्ताधारी आणि विरोधकांना नागडं करुन मारु….! मराठा आंदोलकांचा इशारा 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here