🛑 मराठा आरक्षणासंदर्भात फडणवीसांशी चर्चा करणार….! अशोक चव्हाण 🛑

0
28

🛑 मराठा आरक्षणासंदर्भात फडणवीसांशी चर्चा करणार….! अशोक चव्हाण 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई ⭕’मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही. महाविकास आघाडीचे सरकार हे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत.

सकल मराठा समाजाला सर्व पक्षाचे समर्थन आहे, त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय घेऊ. एवढेच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बिहारहून आल्यावर त्यांच्याशी चर्चा केली जाईल.

असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे,’ अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात पुढे काय करायचे याची दिशा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बिहारमधून मुंबईत आल्यानंतरच ठरवली जाईल, अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितली….⭕

Previous article*इचलकरंजीत एका युवतीचा विनयभंग करून धमकी दिल्याबद्दल एकास अटक*
Next article🛑 मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचं सर्व खासदारांना पत्र….! वाचा काय म्हटलेय पत्रात 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here