🛑 मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापूरात….! राजकीय पक्षांच्या नेत्यांची तिरडी आंदोलन 🛑

0
37

🛑 मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापूरात….! राजकीय पक्षांच्या नेत्यांची तिरडी आंदोलन 🛑
✍️ सोलापूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सोलापूर:⭕ सुप्रीम कोर्टा ने मराठा आरक्षण ला स्थगिती दिल्या मुळे आज मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने सुप्रीम कोर्ट, केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांची तिरडी काढण्यात आली…

यावेळी तिरडी तयार करून त्यावर सुप्रीम कोर्ट, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अशोक चव्हाण यांची फोटो लावून तिरडी काढण्यात आली.

यावेळी सुप्रीम कोर्ट,केंद्र आणि राज्य सरकारचा राम नाम सत्य है, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हकाच नाही कोणाच असे घोषणा देण्यात आल.

यावेळी मराठा क्रांती मोर्चा समनव्यक राम जाधव, समनव्यक किरण पवार अक्षय पांडे आदी मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते….⭕

Previous article🛑 मराठा आमदारांना आरक्षण नकोय….! प्रकाश आंबेडकर 🛑
Next article🛑 *श्री सुनीलदादा पवार यांनी आपली सहा गुंठे जागा……! श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र या संघटनेला दिली आहे.* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here