* केळझर फाट्याजवळ झाला अपघात *

0
27

* केळझर फाट्याजवळ झाला अपघात *
सटाणा तालुक्यातील केळझर फाटा येथे पिकप ही गाडी रस्त्यावर पलटी झाली आहे ही साल्हेर भागाकडून मजूर घेऊन जातांना हा अपघात झाला असून या गाडीत 50 ते 75 मजुर होते त्यातील काही जण जखमी झाले असल्याची माहिती दिली आजुबाजूच्या नागरिकांच्या माहितीनुसार या गाडीत गाडीच्या टप्पावर मजुर बसलेले होते म्हणजे गाडी ओहरफुल भरलेली होती म्हणून पोलिस अधिकाऱ्यांचे या भागात दूर्लक्ष आहे असे दिसून येते त्यामुळे या भागात अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे अशी नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे *(युवा मराठा न्युज रिपोर्टर समाधान बहिरम केळझर) *

Previous articleटोमॅटोची प्रतिजाळीस ‘इतका’ भाव ; शेतमाल बाजार समितीत आणण्याचे सभापतीचे आवाहन
Next article*नासिक (बागलाण)आदिवासी बचाव बचाव महाराष्ट राज्य ,नासिक तर्फे बागलाण तालुक्याचीआढावा बैठक संपन्र*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here