🛑 व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला मिळणार दोन नवीन फीचर्स 🛑

0
40

🛑 व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला मिळणार दोन नवीन फीचर्स 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 12 सप्टेंबर : ⭕ इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप अँड्राईड युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत आहे. कंपनी आता एक नवीन कॉल बटन, डूडल ऑप्शन आणि बिझनेस अकाउंट्साठी नवीन कॅटलॉग शॉर्टकट आणणार आहे. व्हॉट्सअॅप डूडल जोडा या फीचरवर सध्या कंपनी काम करत आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स आपल्या वॉलपेपरला अधिक आकर्षक आणि मजेदार बनवू शकतील.

तसेच व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन कॉल बटन फीचवर देखील काम करत आहे. हे नवीन कॉल बटन व्हिडीओ कॉलिंग आणि वॉयस कॉलिंगचे कॉम्बिनेशन असेल. युजर्सला दोन्ही कॉलिंगसाठी एकच बटन मिळणार आहे. डब्ल्यूए बीटा माहिती च्या रिपोर्टनुसार हे फीचर अँड्राईडच्या बिटा व्हर्जनमध्ये पाहण्यात आले आहेत. नवीन फीचर अँड्राईडच्या लेटेस्ट व्हॉट्सअ‍ॅप 2.20.200.3 बीटा व्हर्जनमध्ये टेस्ट केले जात आहेत. व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अकाउंटसाठी कॅटलॉग शॉर्टकट देखील आणणार आहे. कॅटलॉग शॉर्टकटमुळे प्रोडक्ट पोर्टफोलियाचा लवकर अ‍ॅक्सेस मिळेल. व्यापाऱ्यांना यामुळे फायदा होईल.⭕

Previous article🛑 *झेड, वाय, झेड प्लस…..! VIP लोकांना दिल्या जाणाऱ्या सिक्युरिटींचे प्रकार जाणून घ्या!* 🛑
Next article🛑 ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत Tata Sky चे पाच बेस्ट DTH पॅक 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here