🛑 मराठा आरक्षणास स्थगिती.. ! नांदेडमध्ये राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी 🛑

0
29

🛑 मराठा आरक्षणास स्थगिती.. ! नांदेडमध्ये राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी 🛑
✍️ नांदेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र राज्य  प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नांदेड:⭕मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने छावा संघटना, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते नांदेडमध्ये आक्रमक झाले असून राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली.

काळे रुमाल अंगावर परिधान करून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचे प्रयत्न अपुरे पडल्याचा आरोप छावा संघटनेने केला.

आजवर आम्ही शांतपणे आंदोलने केली मात्र आता आरक्षणासाठी मराठ्यांचा हिसका दाखवावा लागेल असा इशारा छावाचे प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे पाटील यांनी दिला.

यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे, छावा जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे पाटील, श्याम पाटील वडजे, स्वप्नील पाटील रातोळीकर, स्वप्नील सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती….⭕

Previous article*सटाणा कडून मालेगाव कडे जाणारी अवजड वाहतूक बंद करा अशी मागणी*
Next articleआज मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणा संदर्भात बैठक संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here