*सटाणा कडून मालेगाव कडे जाणारी अवजड वाहतूक बंद करा अशी मागणी*

0
35

*सटाणा कडून मालेगाव कडे जाणारी अवजड वाहतूक बंद करा अशी मागणी*✍️( राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज )
सटाणा-मालेगाव मार्गे सुरत कडून नगरकडे जाणारी आवजड वाहातुक बंद करण्याबाबत आज श्री अरुण दादा शिरोळे जिल्हाप्रमुख यशवंत सेना नाशिक यांनी आपली विनंती आमदार श्री दिलीप बोरसे साहेब यांना अर्जाद्वारे केली.
गुजरात कडून अहमदनगर कडे जाणारी आवजड वाहातुक ही चांदवड-मानमाड मार्गे जाते परंतु चांदवड जवळील टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणावर टोल भरावा लागतो म्हणून हा टोल वाचविण्यासाठी हे आवजड वहाने सटाणा-शेमळी-ब्राम्हणगाव-धांद्री-लखमापुर-आघार-दाभाडी-मालेगाव मार्गे ही आवजड वहाने या मार्गाने जातात, परिणामी या रस्ताल्या दररोज कुठल्या ना कुठल्या ठिकाणी आक्सीडेंट होत राहतात हे वाढते आँक्सिडेंट चे प्रमाण: पाहात या मार्गाने जाणारी आवजड वाहाणाची वाहातुक बंद करावी अशी विनंती आज श्री अरुण दादा शिरोळे जिल्हाप्रमुख यशवंत सेना यांनी आमदार श्री दिलीप बोरसे साहेब यांना अर्जाद्वारे केली.

Previous article*येरवडा तुरुंगातुन कोरोनो पाँझिटीव्ह दोन कैद्यांचे पलायन*
Next article🛑 मराठा आरक्षणास स्थगिती.. ! नांदेडमध्ये राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here