🛑 मराठा क्रांती मोर्चाचा….! तांबडी गाव रोहा तालुक्यात आंदोलन 🛑

0
44

🛑 मराठा क्रांती मोर्चाचा….! तांबडी गाव रोहा तालुक्यात आंदोलन 🛑
✍️ रोहा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रायगड/रोहा:⭕ तालुक्यातील तांबडी गावातील अल्पवयीन मुलीचे शारीरिक अत्याचार करून हत्याकांड घडले.

त्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा व स्थानिक गावकरी यांच्या वतीने न्याय मागण्यासाठी तांबडी गावात सोमवार ७ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता शासनाच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला तसेच ताईला श्रध्दांजली वाहण्यात आली.

तरी सदर घटनेचा निषेध करण्यासाठी तांबडी बुद्रुक,वाली,घोसाळे,विरजोली,भालगांव पंचक्रोशीतील (मराठा बांधव ) नागरिक तसेच तांबडी गावातील पंचक्रोशीतील सरपंच व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिल्या होत्या.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रांत साहेब व डीवायएसपी यांना न्याय मिळवून देण्यासाठी मागण्यांचे निवेदन देण्यात आले .⭕

Previous article*कांदा प्रश्नी सक्षम लिखाण केल्याबद्दल युवा मराठा न्युजचे कौतुक*
Next article🛑 कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर पावसाळी अधिवेशनासाठी….!सहकारमंत्री नामदार बाळासाहेब पाटील कराडहुन मुंबईकडे रवाना 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here