*श्री हरी शैक्षणीक सांस्कृतिक व सामाजिक संस्था नामपुर आयोजित शिक्षक गुण गौरव समारंभ व पुरस्कार वितरण सोहळा*

0
34

*श्री हरी शैक्षणीक सांस्कृतिक व सामाजिक संस्था नामपुर आयोजित शिक्षक गुण गौरव समारंभ व पुरस्कार वितरण सोहळा* सटाणा,(जगदिश बधान ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- नामपूर ता सटाणा येथील जेष्ट नागरिक संघ कार्यालय नामपुर येथे लाडशाखिय वाणी समाजाचे अध्यक्ष मयूर अलई यांचे अध्यक्ष ते खाली व बागलांणचे आमदार दिलीप बोरसे यांचे उपस्थितित संपन्न झाला.शिक्षक पुरस्कारारथी म्हणून उन्नति प्रथमिक शाळेचे प्रमोद रघुनाथ येवले सर, प्रदीप गहिवरे सर शिरपुर, शशिकांत महालपुरे सर पाचोरा, डी बी मालपुरे सर चलिसगाव, पंकज दशपुते सर त्रयंबकेश्वर यांचा आदर्श शिक्षक म्हणुन संस्थेच्या वतीने दिमाखदार सोहळयात गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सुनील भाऊ मुसळे नाशिक, प्रभाकर केदु बागड़ नाशिक, धनराज शिवाजी वाणी नाशिक, वासुदेव बधान नाशिक, तसेच आयोजक अध्यक्ष शरद हरि नेरकर सर पत्रकार नामपुर, गिरीष वाणी पारोला, प्रकाश मालपुरे सर धुळे, राजेंद्र दशपुते सर पिपळनेर, भटू प्रल्हाद वाणी महस्दी, निवृत्ति येवले सर भोकरदन आदि सह बहुसंख्य सभासद उपस्थित होते.

Previous article*कोरोनावरील इंजेक्शन्स, औषधे जिल्ह्यात उपलब्ध* ;
Next articleआधी झाले तिरस्कार,मग मिळाले पुरस्कार अन आता होतायत सत्कार*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here