*अजमिर सौंदाणेच्या शाळेला नागरिकांकडून साहित्य भेट*

0
25

*अजमिर सौंदाणेच्या शाळेला नागरिकांकडून साहित्य भेट* सटाणा, (जगदिश बधान तालुका ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- जिल्हा परिषद शाळा अजमिर सौंदाने शाळेत आदिवासी मुलांची संख्या जास्त असल्याने सर्व विद्यार्थि यांचे कड़े स्क्रिन टच मोबाइल नसल्याने शाळा व्यवस्थापन समिति व मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाने या मुलांनी शिक्षनापासुन वंचित राहु नये म्हणून आपापल्या संप्रकातील नागरिकांकडे लागणारे साधन देंनगी म्हणुन मागणी केले असता गावातील कै. घमन रतन पगार यांचे स्मरणार्थ श्री.दादाजी घमन पगार तसेच कै. दर्यावसिंग अण्णा प्रतापसिंह पवार यांचे स्मरणार्थ चि.यशोदिप व लौकिक पवार यांनी शाळेला दूरदर्शन संच भेट दिला. तसेच शालेय आवारात विविध प्रकारची 101 फलझाड़े लावण्यात आली या प्रसंगी मुख्यध्यपक पगार सर, भामरे सर, विधाते सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी, शाळा व्यवस्था पण समिति अध्यक्ष जगदिश बधान, दिपक रायसिंह पवार,महारु देवरे, दादाजी घमन पगार, लौकिक पवार, आदि उपस्थित होते यावेळी देंणगीदार बंधु चे शाळे च्या वतीने आभार मानन्यत आले.

Previous articleऊसतोड कामगारांच्या मजुरीत वाढ होईपर्यंत कोईता हातात धरणार नाही ; “या’ संघटनेने दिला इशारा
Next article*राज्यात माझे कुटुंब,माझी जबाबदारी ही मोहीम*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here