🛑 मुंबईती लालबागचा राजा ज्यामध्ये आतापर्यंत २०० जणांनी प्लाझ्मादान केले आहे. 🛑

0
40

🛑 मुंबईती लालबागचा राजा ज्यामध्ये आतापर्यंत २०० जणांनी प्लाझ्मादान केले आहे. 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 31 ऑगस्ट : ⭕ मुंबईती लालबागचा राजा या गणेशोत्सव मंडळांने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणपती न बसविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. गणेशोत्सवाऐवजी त्यांनी आरोग्य उत्सव साजरा केला. ज्यामध्ये आतापर्यंत २०० जणांनी प्लाझ्मादान केले आहे. तर ६,८३२ जणांनी रक्तदान करत कोरोनाच्या युद्धात आपापली जबाबदारी उचलली. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी या सर्व दात्यांचे आभार व्यक्त केले.⭕

Previous article🛑 आता डिजिटल ट्रान्झॅक्शन वर कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही….! पैसे कट झाले, तुम्हाला रिफंड मिळणार 🛑
Next article🛑 सीएस परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना ICSI चा मदतीचा हात 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here