*सुरगाण्यातील भिवतास धबधबा बनला पर्यटकांचा केंद्रबिदू*

0
68

*सुरगाण्यातील भिवतास धबधबा बनला पर्यटकांचा केंद्रबिदू*(पांडुरंग गायकवाड युवा मराठा न्युज तालुका प्रतिनिधी सुरगाणा )
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुका हा आदिवासी भाग जरी असला तरी या आदिवासी भागाला निसर्ग सौन्दर्य खूप लाभलेलं आहे. सद्या पावसाळा असल्यामुळे या भागात सर्वत्र हिरवाई पसरलेली आहे.सुरगाणा तालुक्यात छोटे -मोठे खूप धबधबे आहेत. त्यापैकी भिवतास हा धबधबा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. उंचावरून कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक रोजच्या -रोज खूप मोठया प्रमाणात येत असतात. आणी या निसर्ग सौन्दर्याचा आनंद लुटतात.

Previous article🛑 मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा…! ७ मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत…..! उध्दव ठाकरेंची गर्जना 🛑
Next article*वडगांव नगरीचे ग्रामदैवत श्री* *महालक्ष्मी सुवर्ण महोतस्व*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here