🛑 अखिल भारतीय वारकरी…! मंडळाच्या पुणे जिल्हा मुख्य सचिव पदी…! ह. म. प.धर्ममुर्ती प्रा. सचिन महाराज बेंडे पाटील यांची निवड 🛑

0
29

🛑 अखिल भारतीय वारकरी…! मंडळाच्या पुणे जिल्हा मुख्य सचिव पदी…! ह. म. प.धर्ममुर्ती प्रा. सचिन महाराज बेंडे पाटील यांची निवड 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕अखिल भारतीय वारकरी मंडळ, पुणे जिल्हा मुख्य सचिव पदावर ह.भ.प धर्ममुर्ती प्रा.सचिन महाराज बेंडे पाटील यांची निवड करण्यात आली आहे,

सचिन महाराज बेंडे हे विश्व हिंदू परीषद व बजरंग दल आंबेगाव धर्मप्रचारक म्हणून महाराज हे उत्कृष्ट कार्य करत असून सचिन महाराज बेंडे यांनी अनेक ठीकाणी अखंड हरीनाम सप्ताह चालू केले आहेत.

त्यांच्या याच महान कार्याची दखल म्हणून वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प प्रकाशजी महाराज यांनी पुणे जिल्हा मुख्य सचिव पदी सचिन महाराज बेंडे यांची नियुक्ती करण्यात आली….⭕

Previous article “जम्बो सेंटर ” नंतर आता पश्चिम पुण्यासाठी…! नवं कोरोना हाँस्पीटल….! महापौरांनी दिली माहिती 🛑
Next article🛑 संपूर्ण माहिती एका क्लिकवर, स्टँड-अप इंडिया योजनेतून १ कोटीपर्यंतचं कर्ज कसं मिळवाल? 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here