*कोल्हापूरच्या खासदारांचे कुठूंब कोरोना पाँझिटीव्ह*

0
30

*कोल्हापूरच्या खासदारांचे कुठूंब कोरोना पाँझिटीव्ह*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*

कोल्हापूर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी खासदार मा.संजय मंडलिक यांच्या सह त्यांच्या कुठूंबातील मुलगा विरेंद्र आणि त्यांच्या पत्नी या तिघांचा अहवाल सोमवारी रात्री कोरोना पाँझिटीव्ह आल्याने जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या बरोबर आता लोक प्रतिनिधी व वरीष्ठ अधिकारी आणि जिल्ह्यात दोन आमदार देखील कोरोना पाँझिटीव्ह आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात आमदार , खासदार यांना कोरोना होत असलेने सर्वसामान्य जनतेत घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous article*माणगांव मधे मोफत अद्ययावत कोविड सेंटर उद्यापासुन सुरू.*
Next article*महाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसदारांना 5 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत देण्याची घोषणा*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here