🛑 *पुणेकरांनो, पाणी उकळूनच प्या : पालिका* 🛑

0
24

🛑 *पुणेकरांनो, पाणी उकळूनच प्या : पालिका* 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे ⭕– खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून विसर्ग सुरू आहे.
तर, दुसऱ्या बाजूला पिण्याच्या पाण्याचा गढूळपणा वाढला आहे.

मात्र, या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येत असून हे पाणी पिण्यास योग्य आहे.

मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी उकळून, गाळून तसेच थंड करून प्यावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे…⭕

Previous article🛑 रेशन दुकानदार मोफत धान्य देत नसल्यास ‘या’ टोल फ्री नंबरवर तक्रार करा 🛑
Next article🛑 नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘ही’ कंपनी 300 ते 500 लोकांना देणार रोजगार 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here