*ग्रामपंचायत अजमिर सौंदाणे येथे ग्रामपंचायत स्वनिधि अंतर्गत ५%दिव्यांग निधि चे वाटप*

0
23

*ग्रामपंचायत अजमिर सौंदाणे येथे ग्रामपंचायत स्वनिधि अंतर्गत ५%दिव्यांग निधि चे वाटप* सटाणा (जगदीश बधान तालुका ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- सरपंच धनंजय आबा पवार व ग्रामविकास अधिकारी बी.एन ठोके यांच्या हस्ते २० लाभार्थिना वैयक्तिक स्वरूपात प्रत्येकी १०००/ रुपये प्रमाणे वाटप करण्यात अले.यावेळी उपसरपंच भूषण पवार, सदस्य कविता पवार, वंदना मोरे,सपना नंदाले, दिपाली मगर, जयश्री मग़र,वंदना माळी, काका टेलर, अर्जुन माळी, बाळा पवार, कांती मोरे,अन्ना बाबा, लौकिक पवार, राजू पवार, लीलाधर विधाते उपस्थिति होते.

Previous article*अजमिर सौंदाने येथे हरितालिका पूजन*
Next article*उत्स्फूर्तपणे बंद* *सटाणा शहरात चार दिवस जनता कर्फ्यू*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here