नवी धांद्री येथे अहिल्यादेवी पुण्यतिथि साजरी**

0
31

**(लखमापूर प्रतिनिधि
श्री दावल पगारे युवा मराठा न्यूज चँनेल)
नवी धांद्री येथे अहिल्यादेवी पुण्यतिथि साजरी**
नवी धांद्री येथे पुण्यश्लोक अहील्यादेवी पुण्यतिथि मोठ्या उत्साहात शोसल डिस्टशी राखत साजरी करण्यात आली
प्रतिमेचे पुजन प्रमुख मान्यवराच्या हस्ते करण्यात आले यावेळी अरुण दादा शिरोळे जिल्हाप्रमुख यशवंत सेना नाशिक दावल पगारे युवा मराठा न्यूज चँनेल सामाजिक कार्यकर्त दादा बस्ते कोमल पगारे समाधान नंदाळे भेया लांडगे काकाजी बागुल राहुल मोरे राहुल बच्छाव
भैया जाधव शुभम सोनवणे ज्ञानेश्वर भामरे वैभव सोनवणे भुषण मोरे किरण लांडगे समाधान निकम अशोक सोनवणे
सुनिल कांदळकर प्रशांत शिरोळे सुभाष माळी भाऊसाहेब पवार प्रांजल सोणवने जिभाउ मोरे
सुनिल लांडगे आदी ह्यावेळी उपस्थित होते

Previous articleनाशिकच्या मालेगांव तालुक्यातील व-हाणे या गांवी आज सकाळी हदय हेलावून टाकणारी एक दुर्दैवी घटना
Next article*सराड गावातील महादेव कोळी जमातीकडून अमरधाम बांधणीसाठी सराड ग्रामपंचायतला निवेदन*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here