माता नसेची तु वैरीणी”* *चंदनपुरीच्या पिंजारपाडयाजवळ पाच महिन्याचे बाळ सोडून मातेचे पलायन

0
70

*”माता नसेची तु वैरीणी”*
*चंदनपुरीच्या पिंजारपाडयाजवळ पाच महिन्याचे बाळ सोडून मातेचे पलायन*
*कळवाडी,( जगदिश बागूल प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात असलेल्या श्रीक्षेत्र चंदनपूरी जवळील पिंजारवाडी येथे काल एका पाच महिन्याच्या बाळाला मक्याच्या शेतात फेकून दिल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबतची माहिती चंदनपुरीचे माजी सरपंच राजेंद्र नंदलाल अहिरे पाटील यांनी किल्ला पोलीस स्टेशनला दिल्याने, पोलिसांनी सदरचे बाळ ताब्यात घेतले असून, त्या बाळाला फेकून देणाऱ्या मातेचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Previous article⭕मुबंई गणेश विसर्जनानंतर महा विकास आघाडीचे सरकार चे हि विसर्जन⭕
Next article*जिल्ह्यात पाच ठिकाणी कोविड* *रूग्णालयाची मागणी*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here