🛑 मारुती सुझुकीच्या ६ कारवर मिळतोय…! बंपर डिस्काउंट – वाचा अधिक माहिती 🛑

0
22

🛑 मारुती सुझुकीच्या ६ कारवर मिळतोय…! बंपर डिस्काउंट – वाचा अधिक माहिती 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕देशातील आघाडीची मोटार कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने त्यांच्या काही कारवर जबरदस्त सूट द्यायला सुरवात केली आहे. कंपनी तर सूट देतच आहे. त्यासोबत तुम्हाला कंज्यूमर बोनस आणि एक्सचेंज बोनस सोबत इतर डिस्काउंटही भेटणार आहे. त्यामुळे कार खरेदी करण्यासाठी हीच उत्तम संधी आहे.

⭕या कारवर आहेत डिस्काउंट :-⭕

⭕ऑल्टो
⭕एस-प्रेसो
⭕सिलिरियो
⭕डिझायर
⭕वॅगनआर
⭕ईको

या सर्व कारवर विविध प्रकारची सूट लागू होऊन जवळपास ६० हजार रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षाही अधिक सूट मिळते.

ही ऑफर मर्यादीत कालावधीसाठी आहे. त्यामुळे आपल्याला कार खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे….⭕

Previous article🛑 फक्त एकाच निर्णयाने…! चीनला ५०० कोटींचा फटका – दिल्लीच्या व्यापाऱ्यांची करामत 🛑
Next article🛑 खासदार नवनीत राणा यांना श्वास घ्यायला होतोय त्रास….! उपचारासाठी मुंबईत दाखल 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here