🛑 तिरंग्याच्या मास्कचा निषेध 🛑

0
26

🛑 तिरंग्याच्या मास्कचा निषेध 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 13 ऑगस्ट : ⭕ १५ ऑगस्ट निमित्त बाजारात तिरंग्याच्या रंगातले मास्क आले आहेत. लोक कौतुकाने हे मास्क खरेदी करतील. मात्र त्याला आपली थुंकी, शिंका लागून कालातंराने हे मास्क कचराकुंडीत किंवा रस्त्यावर पडणार आहेत. त्यामुळे असे मास्क घेऊ नका, असा ट्रेंड व्हाट्सअपवर व्हायरल होत आहे. ⭕

Previous article🛑 अखेर MPSC परीक्षा पुन्हा पुढे ढकलली 🛑
Next article🛑 गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्‍यास बंदी? पालिकेने दिली महत्त्वीची माहिती 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here