
चिकटगाव येथे न्यू हायस्कूलच्या वतीने हर घर तिरंगा
चिकटगाव येथे न्यू हायस्कूलच्या वतीने हर घर तिरंगा _________________________ औरंगाबाद (बबन निकम- मराठवाडा विभागीय संपादक) युवा मराठा न्यूज नेटवर्क _________________________ न्यू हायस्कूल चिकटगाव शाळेच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त हरघर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे, न्यू हायस्कूल चिकटगाव शाळेच्या प्रांगणातून या फेरीला सुरुवात करण्यात आली, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत…