
तामलवाडी येथे छत्रपती संभाजी राजे राज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूज धाराशिव जिल्हा ब्युरो चीफ नागेश शिंदे , तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील शिवरत्न नगर येथे शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने " महापराक्रमी, परमप्रतापी,स्वराज्यरक्षक, धर्मवीर…