
9 महिन्यांची गर्भवती, तरीही हरिका द्रोणावल्लीने बुद्धिबळ स्पर्धेत जिंकल कांस्य पदक
9 महिन्यांची गर्भवती, तरीही हरिका द्रोणावल्लीने बुद्धिबळ स्पर्धेत जिंकल कांस्य पदक चेन्नई,(युवा मराठा न्युज नेटवर्क) बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 स्पर्धेत भारताच्या महिलांनी कांस्य पदक मिळवलं. दरम्यान यावेळी संघातील खेळाडूंमध्ये ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली ही देखील होती. नऊ महिन्यांची गर्भवली असताना हरिकाने संघासाठी…