Home Breaking News *वडगांवचा युवक बनला डेपोटी कलेक्टर* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ* *युवा मराठा...

*वडगांवचा युवक बनला डेपोटी कलेक्टर* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ* *युवा मराठा न्यूज*

156
0

*वडगांवचा युवक बनला डेपोटी कलेक्टर*

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ*
*युवा मराठा न्यूज*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरांमधील झेराॅक्स सेंटरचा व्यवसाय करणारे अशोक सुर्यवंशी यांचा चिरंजीव *_विजय सुर्यवंशी_* बनला डेपोटी कलेक्टर.
मनात जिद्द असली की कोणतेही धेय्य सहज पूर्ण होत.
लहानपणा पासूनच अभ्यासात हुशार मोठे झाल्यावर काहीतरी करून दाखवायचे ही जिद्द मनात ठेवून आज ते स्वप्न साकार झाल्याचा आनंद गगनात मावेना.
लहानपणापासून मनात इच्छा होती मोठेपणी मोठा अधिकारी बनून आपल्या वडीलांचे नाव मोठं करायचे.
पेठ वडगांव शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे.
अशोक सुर्यवंशी यांचा मुलगा डे. कलेक्टर झाल्याने शहरातून आसपासच्या गावातून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here