Home अमरावती अमरावती मतमोजणीच्या प्रारंभ पर्यंत स्वीकारणार सेवा दलाचे पोस्टल बॅलेट सध्या: स्थितीत ५०४३...

अमरावती मतमोजणीच्या प्रारंभ पर्यंत स्वीकारणार सेवा दलाचे पोस्टल बॅलेट सध्या: स्थितीत ५०४३ प्राप्त.

107
0

आशाताई बच्छाव

1000356496.jpg

अमरावती मतमोजणीच्या प्रारंभ पर्यंत स्वीकारणार सेवा दलाचे पोस्टल बॅलेट सध्या: स्थितीत ५०४३ प्राप्त.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये २६८९ सेवा कर्मचाऱ्यांना’इ टी पी बी एस’प्रणाली द्वारे मतपत्रिका ८ एप्रिल रोजी पाठवण्यात आले आहेत. यापैकी मंगळवार पर्यंत ९४२ प्राप्त आहेत. या मतपत्रिका मतमोजणीच्या दिवसापर्यंत म्हणजेच ४ जून ला सकाळी ८ पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये आठ हजार अधिकारी व कर्मचारी निवडणूक कर्तव्यात सहभागी होते. यापैकी ५६४८ जणांना इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट देण्यात आले होते त्यामुळे या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांची ड्युटी असलेल्या संबंधित मतदान केंद्रावर उमेदवार प्रतिनिधीच्या समक्ष मतदान झालेले आहे. शिवाय काही कर्मचारी अन्न मतदार संघात आहेत. त्यांना पोस्टल बॅलेट देण्यात आले होते. ते येथे ठेवलेल्या बॉक्समध्ये प्राप्त झालेले आहेत. शिवाय सेनादलातील २६८९ मतदारांना’इ टी पी बी एस’या प्रणाली द्वारा उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप झाल्यानंतर मस्त पत्रिका त्यांना संबंधित अभिलेख कार्यालयात पाठविण्यात आल्या होत्या व त्यानंतर या मतपत्रिका पोस्टाद्वारे संबंधित पक्षाला प्राप्त होत आहेत. ७ मेपर्यंत९४२ मग पत्रिका पोस्टाद्वारे प्राप्त झाल्याची माहिती नूडल अधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधींना माहितीदिली. मतदानाची स्थिती ७ पर्यंत ज्येष्ठ देऊन त्याचे गृह मतदान ११०४, अत्यावश्यक सेवा पोलीस ७, इ टी पी बी एस मत पत्रिका ९४२, पोस्टल बॅलेट पेटीमध्ये २९९०, एकूण झालेले मतदान ५०४३ सहा टेबलसाठी सात तहसीलदार अन कर्मचारी! मतमोजणीला येथील लोकशाही भावनात प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १८ टेबल राहणार आहेत. याशिवाय पोस्टर बॅलन्स साठी सहा टेबल चे नियोजन निवडणूक विभागाद्वारे करण्यात आलेले आहे. यासाठी ७ तहसीलदार व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. शिवाय उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांची देखील नियुक्ती पोस्ट बॅलन्स साठी करण्यात आलेली आहे. लोकसभा मतदारसंघासाठी ७१०५ पैकी मंगळवार पर्यंत ५०४३ पोस्टल बॅलेट प्राप्त आहे. याशिवाय’इ टी पी बी एस’संबंधित मतपत्रिका मोजणी दिवशी सकाळी ८ पर्यंत स्वीकारण्यात येतील. ज्ञानेश् ध्यार नूडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) ही माहिती दिली

Previous articleमेळघाटातील ११० दुर्गम गावामध्ये एकदाही लाल परी एसटी ची घंटी वाजली नाही.
Next articleविभागीय आयुक्ताची एन्ट्री आण’ईर्विन शासकीय दवाखान्याची’बत्ती गुल. वीज नसल्याने होरंड्यात झोपल्याची पालकांची तक्रार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here