• Home
  • मुखेड तहसील कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर.

मुखेड तहसील कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201230-WA0016.jpg

मुखेड तहसील कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर.
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील 109 ग्रामपंचायतीची बिगुल वाजले असून आज दिनांक 29 डिसेंबर 20 20 रोजी मुखेड तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी मुखेड तहसील कार्यालयात जत्राच भरल्याचे चित्र दिसत आहे. मध्ये आलेल्या सुटल्यामुळे उमेदवार व समर्थक धावपळ करीत असल्याचे दिसत आहे .उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी संपत असून उमेदवारांनी अर्ज सादर करण्यासाठीआज दिनांक 29 डिसेंबर 2020 रोजी मुखेड तहसील कार्यालयात गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे.

anews Banner

Leave A Comment