Home नांदेड भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीच्या शहर अध्यक्षपदी श्री राहुल पेंडकर यांची निवड..

भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीच्या शहर अध्यक्षपदी श्री राहुल पेंडकर यांची निवड..

88
0

राजेंद्र पाटील राऊत

भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीच्या शहर अध्यक्षपदी श्री राहुल पेंडकर यांची निवड..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर आज दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी देगलूर येथे राहुल पेंडकर यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीच्या देगलूर शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली . निवडीचे नियुक्तीपत्र खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे हस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर नांदेड जिल्हा अध्यक्ष प्रचार प्रसार अभियान दिगंबर कौरवार सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleनिवडणूक आयोगाचे डोके ठिकाणावर आहे का?…मग निवडणूका घेतातच कशाला!
Next articleनांदेड जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here